Public Work Department
Designation |
: |
HOD |
---|---|---|
Name |
: |
Dilip chidre |
: |
pwdsataramunicipal@gmail.com |
|
Contact No |
: |
+91 - 9422611000 |
शहर अभियंता यांचे अंतर्गत येणारे विभाग
- शहर अभियंता बांधकाम विभाग कार्यालय.
- पाणी पुरवठा विभाग
- सार्वजनिक बागा.
- अतिक्रमण निर्मुलन विभाग
नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांची लांबी सन - 2023-24
प्रकार व पृष्ठभाग यानुसार रस्त्यांची लांबी (लांबी कि.मी.मध्ये)
अ.क्र. | रस्त्याचा प्रकार | रस्त्यांची लांबी |
1 | सिमेंट काँक्रीट व डांबरी | 362.55 |
2 | खडीचे | 25.00 |
3 | इतर | 42.45 |
| एकूण | 430.00 |
सातारा नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खालील कामकाज पार पाडले जाते.
- सविस्तर प्रकल्प आराखडे, अंदाजपत्रके व प्रकल्प अहवाल शासनास सादर करणे. अनुदान प्राप्त करुन घेणेत येऊन प्रकल्प विकसीत केले जातात. (महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) (राज्यस्तर), लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा, नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा, रस्ते अनुदान, आमदार/खासदार स्थानिक विकास कार्यक्रम,वैशिष्टय पुर्ण योजना, नाविन्य पुर्ण योजना, केंद्र शासनाकडील प्रधानमंत्री आवास योजना)
- नप स्व:मालकीच्या व्यापारी व आर्थिक महत्व असणाऱ्या मिळकती तयार करणे
- शहर सौदर्यकरण प्रकल्पा अंतर्गत वाहतुक आयलँड, ओपन स्पेस,उद्याने इ. महासभेच्या धोरणानुसार आराखडे तयार करणे व विकसीत करणे.
कार्यालयाची कार्यपध्दती
- नागरिकांचे आलेले अर्ज जागेवर जाऊन पाहणी करणे व त्या अनुषंगाने त्यावर कारवाई करणे.
- प्रभागातील मा. सदस्य यांचे बरोबर जागा पाहणी करून अंदाजपत्रक करणे, टेंडर प्रक्रीयेनंतर, दर पृथ्थकरण करून टेंडर करणे, शिफारस करणे व सदर मंजुर झालेली कामे ठेकेदार यांना जागेवर दाखवून पुर्ण करुन घेणे कामाची मोजमापे घेणे व मापन पुस्तिकामध्ये नोंद करुन देयके मंजुरीसाठी सादर करणे.
- लोकशाही दिन, आपले सरकारपोर्टल वरील तक्रारी निर्गत करणे.
- माहिती अधिकारातील कामे पाहणे व माहिती उपलब्ध करुन देणे.
- शासनाकडुन आलेली कामे, तारांकित अतारांकित प्रश्नाची निर्गती काम करणे.
- धोकादायक इमारती पाहणी करून कारवाई करणे.
- मा. सदस्य यांची दैनंदिन कामे - रस्ते पॅचवर्क, नवीन रस्ते व गटर करणे, उद्यान विकासाची कामे व आपत्ती व्यवस्थापन कामे करणे.
- महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (जिल्हास्तरीय व राज्य स्तरीय) कामे कार्यवाही करणे.
- ऑनलाईन, टोल फ्रि तक्रारी निर्गत करणे.
- सार्व. शौचालये, मुतारी, बागा, शाळा इमारती व हॉल, दवाखाने देखभाल दुरुस्ती करणे.
Department structure