A+     A       A-
ENGLISH | MARATHI |

सातारा नगरपरिषद, सातारा

मुख्यपृष्ठ/निविदा

निविदा


अ. क्र. विभाग विषय निविदा दिनांक अंतिम दिनांक
1 सार्वजनिक बांधकाम विभाग सुभाषचंद्र बोस चौक येथे रणगाडा बसवून विकसित करणे. 13th September, 2024 20th September, 2024
2 सार्वजनिक बांधकाम विभाग सि.स.न.२७८ पेट रामाचा गोट येथे सार्वजनिक शौचालय बांधणे 10th August, 2024 16th August, 2024
3 सार्वजनिक बांधकाम विभाग सि.स.न ४११ पेट करंजे मेहेर देशमुख कॉलनी येथे बगीचा विकसित करणे 10th August, 2024 16th September, 2024
4 सार्वजनिक बांधकाम विभाग सि.स.न 278 पेठ रामाचा बोट येथे सार्वजनिक शौचालय बांधणे. 29th August, 2024 5th September, 2024
5 सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा नगरपरिषद हद्दीतील S.T कर्मचारी गृहनिर्माण संस्था येथे रस्ता व गटर करणे. गोडोली कमान ते अजिंक्यतारा किल्ला पायथा येथे रस्ता बांधणे. गोळीबार मैदान गोडोली येथे मनोज जावळे घर ते मोर घर सिध्दीविनायक कॉलनी येथे रस्ता बांधणे. पेठ गोडोली येथे माळीनगर ते भद 14th September, 2024 20th September, 2024
6 सार्वजनिक बांधकाम विभाग सदरबझार पेठ देशमुख कॉलनी व मुथा कॉलनी येथे उद्यान विकसित करणे व विलासपूर गोळीबार मैदान येथे सीसीटीव्ही व स्ट्रीट लाईट बसविणे. 3rd August, 2024 9th August, 2024
7 सार्वजनिक बांधकाम विभाग वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शासन निर्णय क्र. नपवै- २०२४/ प्र.क्र. ४०(२६)/भाग १/ नवि -१६(ई -७३१३७१) दि.२९/०२/२०२४ व शासन निर्णय क्र.नपवै-२०२४/प्र. क्र. ४०(२६)/नवि -१६(ई -७३१३७१) दि.२६/०२/२०२४ प्रमाणे सातारा शहरातील विविध विकास कामे करणे. 16th August, 2024 24th September, 2024
8 सार्वजनिक बांधकाम विभाग वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शासन निर्णय क्र. न पाव-२०२३/प्र . क्र.२३६-फ-१/नावि -१६ दिनांक प्रमाणे सातारा शहरातील विविध कामे करणे. 10th August, 2024 16th August, 2024
9 सार्वजनिक बांधकाम विभाग वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत शासन निर्णय क्र. नपावै - २०२३प्र. क्र. ७२० ब(२)/नवि - १६ दिनांक २३/१०/२०२३ प्रमाणे सातारा शहरातील विविध कामे करणे. 28th February, 2024 5th March, 2024
10 सार्वजनिक बांधकाम विभाग वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत शासन निर्णय क्र. नपावै - २०२३/प्र. क्र. २३६ -१/नवि - १६ दिनांक २९/०३/२०२३ प्रमाणे सातारा शहरातील विविध कामे करणे. 28th February, 2024 5th March, 2024
11 सार्वजनिक बांधकाम विभाग लोकनेत बाळासाहेब देसाई यांचे स्मारक विकसित करणे. 11th March, 2024 18th March, 2024
12 सार्वजनिक बांधकाम विभाग मौजे महादरे येथील दलित वस्ती भागात रस्ते करणे व रिटेनिंग वॉल बांधणे 10th August, 2024 16th August, 2024
13 सार्वजनिक बांधकाम विभाग मौजे शाहुपूरी रांगोळे कॉलनी येथे स्विमिंग पुल बांधणे (पेज-2) कार्यालय फरशी बसविणे व मशीन रुम बांधणे, डेक स्लॅब टाकणे. 6th March, 2024 13th March, 2024
14 सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ते विठ्ठल लीला कॉम्पलेक्स येथील रस्ता बांधणे. गोळीबार मैदान घाडगे कॉलनी येथील अंतर्गत गटर बांधणे. प्रभाग क्र.7 मेहेर देशमुख घर ते इंगवले कॉलनी ते फोडजाई मंदीर येथे रस्ता बांधणे. प्रभाग क्र.7 बसाप्पा पेठ ते श्रीपतराव शाळा येथे गटर 14th September, 2024 20th September, 2024
15 सार्वजनिक बांधकाम विभाग मंगळवार पेठ सी. स. न. ५६७ खारी विहीर येथे समाज मंदिर बांधणे 4th September, 2024 11th September, 2024
16 सार्वजनिक बांधकाम विभाग पेठ मंगळवार ४०१ झोपडपट्टी श्री. नितीन लोहार घर ते राकेश कांबळे ते तानाजी घाडगे घर अखेर रस्ता काँग्रेस करणे. 10th August, 2024 16th August, 2024
17 सार्वजनिक बांधकाम विभाग पेठ मंगळवार सि.स.न ४०८ सयाजी खरात घर ते रवींद्र माने घर अखेर रस्ता कॉंक्रीट करणे. 10th August, 2024 16th August, 2024
18 सार्वजनिक बांधकाम विभाग पेठ गुरुवार सार्वजनिक तालीम येथे जिम्नॅशियम हॉल बांधणे , जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध करणे. 11th March, 2024 18th March, 2024
19 सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपरिषद हदृदीतील शिकेशाळा पेठ गुरुवार येथे मॉडेल स्कूल तयार करणे. हुताम्ता स्मारक येथे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करणे. 27th June, 2024 3rd July, 2024
20 सार्वजनिक बांधकाम विभाग जकातवाडी फिल्ट्रेशन प्लॅन्ट, पंप हाऊस व उपळी के.टी वेअर शहापूर हाऊस येथे सेवा पुरविणे व देखभाल करणेसाठी वार्षिक दर मागविणेबाबत निविदा. 3rd September, 2024 10th September, 2024
21 सार्वजनिक बांधकाम विभाग चार बिंदी मुख्य रस्ता लगत झोपडपट्टी जवळ रिटेनिंग वॉल बांधणे 10th August, 2024 16th August, 2024
22 सार्वजनिक बांधकाम विभाग गोडोली मस्के कॉलनी येथे रस्ता काँक्रीट करणे. 29th August, 2024 5th September, 2024
23 सार्वजनिक बांधकाम विभाग गोडोली बागडी वाडा येथे रस्ता कॉन्क्रीट करणे 29th August, 2024 5th September, 2024
24 सार्वजनिक बांधकाम विभाग आण्णाभाऊ साठे पुतळा परिसर विकसित करणे. 5th March, 2024 12th March, 2024
25 सार्वजनिक बांधकाम विभाग अजिंक्यतारा किल्ले येथे पाथवे व तालीम विकसित करणे. 4th September, 2024 11th September, 2024
26 वाहतूक विभाग सातारा नगरपरिषदेच्या वाहतूक विभागासाठी ६ प्रवाशी क्षमतेचे व ४ प्रवाशी क्षमतेचे अशा दोन प्रकारचा वाहतूक परवाना प्राप्त वाहन सेवा पुरविण्याचे प्रती दिन दर मागविण्यात येत आहेत. 22nd December, 2023 28th December, 2023
27 सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेंतर्गत शासन निर्णय क्रमांक :-नगारो-२०२३/प्र.क्र.५३१/नवि-३३ डी. १३ डिसेंबर, २०२३ प्रमाणे सातारा शहरातील अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरण करणे 19th December, 2023 3rd January, 2024
28 सार्वजनिक बांधकाम विभाग मौजे अंधारी कास येथील कास पठार ते कास धारण भिंती पर्यंतचा डोंगर भागातील ठिकाणी क्रोसड्रेन करून त्यावरून हार्ड मुरुमाने रस्ता तयार करणे. 21st December, 2023 29th December, 2023
29 आरोग्य विभाग ई निविदा सूचना 11 आरोग्य विभाग 2023-2024 20th January, 2024 8th February, 2024
30 सार्वजनिक बांधकाम विभाग ई निविदा सूचना 11 सार्वजनिक बांधकाम विभाग 2023-2024 10th January, 2024 17th January, 2024
31 सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा नगरपरिषद हद्दीतील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विविध कामे करणे. 10th February, 2024 17th February, 2024
32 सार्वजनिक बांधकाम विभाग भैरवनाथ देवस्थान गडकराळी परिसर सातारा येथे जॉगिंग ट्रॅक, लाईट व ओपन जिमचे बांधकाम करणे. 10th February, 2024 17th February, 2024