A+     A       A-
ENGLISH | MARATHI |

सातारा नगरपरिषद, सातारा



स्थावर मिळकत व्यवस्थापन


पदनाम

        :        

विभाग प्रमुख

नाव

        :        

भक्ती जाधव

ईमेल

        :        

sthavarvibhag2021@gmail.com

संपर्क क्र

        :        

+91 - 9405543682

स्थावर जिंदगी विभागातंर्गत कामकाजाबाबत माहिती.

कामे-

१)     महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९२ व कलम ९२अ मधील तरतुदीनुसार नगरपालिका मालमत्तांची हस्तांतरण करणे संदर्भातील कार्यवाही

२)     नगरपरिषदेच्या जागा, गाळे जाहिर ई लिलाव करुन नोंदणीकृत भाडेकरार करुन भाडेपट्टयाने देणे.

३)     भाडेने दिलेल्या जागा,गाळे यांचे हस्तांतरण नियमानुकुल करणे.

४)   स्थावर जिंदगी विभागाकडील कामकाज म.न.पा स्थावर म.ह.नियम १९८३ व नगरपरिषद प्रशासन संचनालय यांचेकडील स्थायी निर्देश २४ व ३९ अन्वये कार्यवाही करणेत येते.

 

स्थावर जिंदगी विभागातील चालू कार्यवाही-

१)   गाळे लिलाव

२)  जाहिरात बोर्ड निविदा (नगरपरिषद जागा)

३)  रिक्त दुकान गाळे तपशील.

४)  गाळा भाडे व जागा भाडे वसुली.

 

 

मिळकत व्यवस्थापन विभाग +