कर विभाग

पदनाम |
: |
विभाग प्रमुख |
---|---|---|
नाव |
: |
उमेश महादर |
ईमेल |
: |
karvasulisataramunicipal@gmail.com |
संपर्क क्र |
: |
+91 - 9518340287 |
- सातारा नगरपरिषदेमार्फत शहर हद्दीमधील सुमारे 65195 मिळकती असून सदर मिळकतींना कर आकारणी करून वसुली करण्याची कार्यवाही वसुली विभागामार्फत करण्यात
येते.
- तसेच पाणीपट्टी कराच्या वसुलीचे काम वसुली विभागामार्फत करण्यात
येते.
- प्राधिकृत मुल्यानिर्धारण आधिकारी यांचे कडून झोन निहाय बांधकामाच्या
प्रकारानुसार निश्चित करून दिलेल्या दरानुसार
आकारणी करणेत येते.
- मिळकत कराचे मागणी बिल महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम
150 अन्वये देणेत येते.
- सातारा नगरपरिषदेची कर
आकारणी वार्षिक भाडेमुल्यावर आधारित आहे.
कर विभाग