भांडार विभाग

पदनाम |
: |
विभाग प्रमुख |
---|---|---|
नाव |
: |
स्नेहल घाडगे |
ईमेल |
: |
sataranpbhandar@gmail.com |
संपर्क क्र |
: |
+91 - 9960756252 |
भांडार विभाग हे नगरपरिषद अंतर्गत अत्यंत महत्वाचे विभाग आहे. सदर विभागाची प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहे.
1)सातारानगरपरिषदेच्या विविध विभागांना कार्यालयीन कामकाजाकरीता लागणारी स्टेशनरी ऐटम, प्रिटींग स्टेशनरी, किंमती बुके व इतर साहित्य खरेदी करणे व मागणीप्रमाणे देणे.
2)सफाईकामगारस्त्री व पुरुष कर्मचाऱ्यांना युनिफॉर्मसाठी लागणारे कापड, साडया, ब्लाऊज पीस, घोंगडे, रेनकोट, गमबुट, ट्रॅकसूट इत्यादी वस्तू निविदा/कोटेशन मागवून खरेदी करणे व वितरीत करणे.
3)वरील साहित्य खरेदी करणेकामी प्रशासकीय मंजूरी नंतर ई निविदा/ कोटेशन मागविणे, नमुना पसंत करणे व त्यानुसार खरेदी करुन वितरीत करणे.
4)खरेदी साहित्याचे वर्गीकरण करुन साठा पडताळणी करणे, रजिस्टरमध्ये नोंद घेऊन जमा-खर्च हिशेब ठेवणे.
5)खरेदी करणेत आलेल्या मालाची देयके तयार करुन पेमेंटसाठी लेखापरीक्षण विभागाकडे सादर करणे.
6)नगरपरिषदेच्या आयोजित समारंभाचे अनुषंगाने साहित्य देणेबाबत कार्यवाही पार पाडणे.