निवडणूक विभाग

पदनाम |
: |
विभाग प्रमुख |
---|---|---|
नाव |
: |
देविदास चव्हाण |
ईमेल |
: |
sataramcelection2021@gmail.com |
संपर्क क्र |
: |
+91 - 7447442068 |
१) प्रारुप प्रभागांची रचना करणे.
२)
आरक्षण चक्रानुक्रमे फिरवण्याकरीता मागील निवडणुकांमधील आरक्षणची निश्चिती करणे.
३) अनुसूचित
जाती व अनुसूचित जमातीकरिता आरक्षित प्रभाग निश्चित करणे.
४)
प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता घेणे.
५)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा
मागासवर्ग प्रवर्गात महिलांसह) आरक्षणाची सोडत काढणे.
६)
प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करणे.
७)
प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी.
८) हरकती
व सूचना विचारात घेवून अंतिम प्रभाग रचना तयार करणे.
९)
अंतिम प्रभाग रचनेस मा. जिल्हाअधिकारी सो यांची मान्यता घेऊन प्रसिध्दी देणे.
१०)
मा जिल्हाअधिकारी यांच्या अहवालानुसार अंतिम प्रभाग रचनेस मा. राज्यनिवडणूक आयुक्त
यांच्याकडून मान्यता
घेणे.
११)
विधानसभेच्य मतदार यादीवरुन प्रभागनिहाय मतदार यादी तयार करणे.
१२) मा. निवडणून निर्णय अधिकारी व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली निवडणूकीचे कामकाज होते.