राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY- NULM)

पदनाम |
: |
विभाग प्रमुख |
---|---|---|
नाव |
: |
कीर्ती साळुंखे |
ईमेल |
: |
nulmsatara@gmail.com |
संपर्क क्र |
: |
+91 - 9273383873 |
शहरातील नागरी गरीब नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी महिलांचे संघटन करून बचत गत स्थापना करणे व विविध प्रशिक्षण देणे, मोफत कौशल्य प्रशिक्षण, वैयक्तिक व्यवसायासाठी, बचत गट व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव करून बँकेद्वारे कर्ज उपलब्ध करून देणे, फेरीवाल्यांना सहाय्य, नागरी बेघरांना निवारा.
कामाचे विस्तृत स्वरुप
१. नागरी
गरीब लोक,त्यांच्या
संस्थांची क्षमता बांधणी करने,उपजीविकेचा विकास व नागरी दारिद्र्य
निर्मुलन करणारी यंत्रणा क्षमता वाढविणे.
२. नागरी गरीब कुटुंबातील व्यक्तींना उपजीविकेच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणे.
३.बाजाराच्या औद्योगिक गरजेनुसार व आवश्यकतेनुसार विविध क्षेत्रांच्या गरजा लक्षात घेऊन नागरी गरीब
व्यक्तींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी
उपलब्ध करून देणे.
४. नागरी गरीबांच्या लघु उद्योगांना चालना देणे.
५. नागरी बेघर लोकांसाठी कायमस्वरूपी व मुलभूत सोयी सुविधा असलेल्या निवारयाची सोय करणे.
६. नागरी फेरीवाल्यांच्या उपजीविकेच्या समस्या सोडउन त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाय योजना
करणे.