सामान्य प्रशासन विभाग

पदनाम |
: |
उपमुख्याधिकारी |
---|---|---|
नाव |
: |
अरविंद दामले |
ईमेल |
: |
arvinddamle030@gmail.com |
संपर्क क्र |
: |
+91 - 9422603962 |
सभा कामकाज विभागा अंतर्गत कामकाजाबाबत माहिती:
- मे. सर्वसाधारण सभा, मे. विशेष सभा, मे. स्थायी समिती व इतर विषय
समिती सभांचे आयोजन करणे.
- मे.
सर्वसाधारण सभा, मे. विशेष सभा, मे.
स्थायी समिती
व इतर विषय
सभांमधील प्रस्ताव व मा. सदस्यांनी सुचित केलेले प्रस्तावावर ठराव करून
प्रशासनाकडे जरूर त्या कार्यवाहीसाठी पाठविणे.
- मा. अध्यक्ष, मा. उपाध्यक्ष व इतर समितींचे सभापती/उपसभापती यांच्या निवडणूका घेणे, तसेच समित्यांमधील सदस्य यांच्या निवडीसाठी सभा बोलाविणे.
सभा कामकाज विभाग
अजेंडा