प्रधानमंत्री आवास योजना

पदनाम |
: |
विभाग प्रमुख |
---|---|---|
नाव |
: |
प्रतीक वैराट |
ईमेल |
: |
pmaysatara@gmail.com |
संपर्क क्र |
: |
+91 - 7588469666 |
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) - सर्वांसाठी घरे
‘२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेसह, शहरी गरिबांमधील घरांची कमतरता पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने २५ जून २०१५ रोजी ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) – सर्वांसाठी घरे’ हा प्रमुख कार्यक्रम सुरू केला. PMAY(U) मूलभूत सुविधांसह घरे बांधण्याची कल्पना करते.
प्रधानमंत्री आवास योजना