लेखा विभाग

पदनाम |
: |
विभागप्रमुख |
---|---|---|
नाव |
: |
शबनम शेख |
ईमेल |
: |
sataranpac@gmail.com |
संपर्क क्र |
: |
+91 - 111111111111 |
लेखा विभाग हे नगरपरिषद अंतर्गत अत्यंत महत्वाचे विभाग आहे. सदर विभागाची प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहे.
१. नगरपरिषदेच्या आर्थिक बाबी व कामकाजावर प्रशासकिय नियंत्रण ठेवणे.
२. नगरपरिषदेस विविध खात्यांकडून विविध बाबीपासून दैनंदिन होणारी जमा किर्दीस नोंद करणे व खर्चाचा दैनंदिन हिशोब ठेवणे
३. नगरपरिषदेचे वार्षिक सुधारित व नवीन अंदाजपत्रक तयार करणे.
४. अंदाजपत्रक व इतर आर्थिक बाबींच्या अनुषंगाने नगरपरिषदेच्या विविध खात्याकडून माहिती संकलित करणे.
५. जमा – खर्च क्लासिफाईड तयार करणे.
६. कर्मचारी व अधिकारी यांना दिलेल्या तसलमातीचे हिशोब ठेवणे.
७शासकिय व निमशासकिय अनुदान रक्कम स्विकारणे व त्यांचे आर्थिक हिशोब ठेवणे.
८. बँक ताळमेळ तयार ठेवणे.
९. शासनाच्या संबंधीत विभागाशी पत्रव्यवहार करणे.
१०.नपकडील विविध निधीचे ठेवीचे ठेवीमध्ये गुंतवणूक करणे व नुतनीकरण/ रोखीत
रुपांतर करणे.
११. वार्षिक लेखे तयार करणे.