नगर रचना विभाग

पदनाम |
: |
नगर रचनाकार |
---|---|---|
नाव |
: |
हणमंत मोरे |
ईमेल |
: |
sataramunicipaltpd@gmail.com |
संपर्क क्र |
: |
+91 - 9763032934 |
- मंजूर
विकास योजनेमधील म.प्रा. व न.र. अधिनियम १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदलाचे
प्रस्ताव सादरकरणे, विकास योजनेसंबंधी सर्व पत्रव्यवहार पाहणे.
- सुधारित
भूसंपादन अधिनियम २०१३ नुसार मंजूर विकास योजना मधील सार्वजनिक प्रयोजनार्थ
आरक्षित जमिनीच्या भूसंपादन प्रस्ताव सादर करणे व पूर्तता करून घेणे.
- टीडीआर
खर्ची टाकणे, पेडअप एफएसआय (अधिमूल्य भार आकारून) प्रस्ताव मा. आयुक्त
यांचेकडे सादर करणे. टीडीआर निर्माण करणेचे प्रस्ताव, समावेशक आरक्षण, विकास
परवाना देणेचे प्रस्ताव मा. मुख्याधिकारी यांचेकडे सादर करणे.
- सातारा शहरातील जमिनीचे तात्पुरते / अंतिम
रेखांकन प्रस्ताव मा. मुख्याधिकारी यांचेकडे मंजुरीसाठी सादर करणे.
- भूखंड
एकत्रीकरण/ विभाजनास मंजुरी देणे.
- हस्तांतरणीय विकसन हक्क (टि.डी.आर.) व समावेशक आरक्षणा अंतर्गत चे मोबदल्यात मंजुर विकास योजनेतील सार्वजनिक प्रयोजनार्थ आरक्षीत जमिनी नगरपालिकेच्या ताब्यात घेणे.
- नॉन डि.पी. चे प्रस्ताव तडजोडीने संपादन करणे, नगरपालिका जमिनीचे मुल्यनिर्धारण करणे.
- महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम मधील नगरचना तरतुदी नुसार कार्यवाही करणे
- अ) कलम ४९ व १२७ अन्वये देणेत आलेल्या खरेदी सुचनेवर कार्यवाही करणे.
- ब) कलम ५२,५३,५४अन्वये अनधिकृत बांधकामावर करावयाच्या कार्यवाही संबंधाने मार्गदर्शन करणे/कार्यवाही करणे
- माहिती अधिकार अधिनियम २००५ व सेवा हमी कायदा या करीता जन माहिती अधिकारी म्हणून काम करणे. माहिती अधिकाराचे कामात दंड झालेस दंडाची रक्कम आपलके डून वसुल करणेस पात्र असल्याचे मान्यात येते.
नियमावली :
1)
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व
नगररचना अधिनियम १९६६
2)
एकत्रिकृत विकास नियंत्रण व
प्रोत्साहन नियमावली २०२०
3)
भूसंपादन कायदा अधिनियम १८९४
4)
LARA ACT 2013
नगररचना विभागाशी संबंधित माहिती
ऑफलाइन इमारत परवानगी. 2014 ते 2022
ऑफलाईन भोगवटा दाखला देण्यात आलेली प्रकरणे 2014-2022